बालकविता-२
घरि एकच पणती मिणमिणती । म्हणुं नको उचल चल लगबग ती .... वि. स. खांडेकर. |
गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ? कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या ? ......बी. |
ताई गुणाची माझी छकुली, झोका दे दादा म्हणूं लागली; ......दत्त |
थोर तुझे उपकार ।। आई, थोर तुझे उपकार ।।......भास्कर दामोदर पाळंदे |
दिवस सुगीचे सुरु जाहले ओला चारा-बैल माजले ...... श्रीधर बाळकृष्ण रानडे. |
देवा, तुझें किती । सुंदर आकाश सुंदर प्रकाश । सूर्य देतो ......ग. ह. पाटील. |
नमुनेदार धनाजी धनीण त्याची बघोनि राजाऊ ज्याला त्याला वाटे, क्षणभरि त्यांच्याकडे चला जाऊं. ......चंद्रशेखर. |
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला ! ...... वि. दा. सावरकर. |
पडुं आजारी । मौज हीच वाटे भारी नकोच जाणें मग शाळेला, काम कुणी सांगेल न मजला, ......भानुदास. |
पिवळें तांबुस उन कोवळें पसरे चौफेर ओढा नेई सोनें वाटे बाहुनिया दूर.......भा.रा.तांबे. |
पेरील जैं शेतकरी न कांही, तैं खावयाला मिळणार नाहीं. ...... |
फुलपाखरूं । छान किती दिसतें । फुलपाखरूं ......गणेश हरी पाटील. |
बघूं आई, कुठें माझा नवीन भाऊ काळोखांत कुठे येऊं, कुठें मी पाहूं ?'......माधव ज्युलियन. |