बालकविता-३
बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ...... श्री. कृ. कोल्हटकर. |
मोत्या शीक रे अ आ ई ! सांगुं कितीतरि बाई ! .... दत्त. |
या बाळांनो, या रे या लवकर भरभर सारे या । ..... भा. रा. तांबे. |
ये ये ताई पहा पहा गंमत नामी किती अहा ! ......हरी सखाराम गोखले. |
लइ मानस अमुचा, द्यावी आपल्या घरीं ही पोर पर शंका येउन कांहीं घेते हें मन माघार ! ......यशवंत. |
लहान माझी बाहुली मोठी तिची सांवली ...... |
लहान सुंदर गोजिरवाणी दिसे कशी ही खार गुलगुलीत हे अंग मजेचें शेपुट गोंडेदार. ......म. का. कारखानीस. |
वन सर्व सुगंधित झालें, मन माझें मोहुन गेलें - किति तरी !......नारायण वामन टिळक |
वाढुं दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मन्मना नाहीं क्षिती......यशवंत. |
वाहवा ! वाहवा ! चेंडू हा । तर तो आपण घेउनियां ।......मिस मेरी भोर. |
वेडिंवाकडी घेउन वळणें नागिण धांवे जणुं रोषानें......वा. गो. मायदेव. |
शिवी कोणा देऊ नये ।। कोणासंगे भांडू नये ।।...... |
श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटे चोहिंकडे; क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे. ......बालकवि ठोंबरे. |