टोपी गेली फिरायला
राजू गेला नदीवर आंघोळीला. कपडे काढून लावले झाडाच्या फांदीला. आल्यावर पहातो तो काय टोपी घालून गाय चालली पिल्लाकडे. हे कसे झाले बरे. |