खेळ अंगाशी आला
बेडकांना झोपाळा बांधण्यासाठी छान दोन काठ्या दिसल्या. झोपाळा बांधून ते बेडूक आनंदात झोके घेऊ लागले. पण बगळ्याच्या पायांबरोबर तेही आयते बगळ्याच्या तावडीत सापडले.
![]() |