दूधी भोपळयाचे सूप
Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :- |
अर्धा किलो भोपळा, २ कांदे (पातीत्या मागचे), थोडा फ्लॉवर, १ तमालपत्र, १ इंच आलं, ८ मिरे, १ कप दूध, ३ कप पाणी |
|
कृती : |
सर्व साहित्य थोडं पाणी घालून उकडा. तमालपत्र काढून मिक्सरमध्ये वाटा. दूध व पाणी घालून उकळा. थोडं कॉर्न फ्लॉवर २ च. पाण्यात मिसळून व मीठ साखर घाला. देताना वर आवडत असल्यास चीझ किसून घाला. |